Quality Control
Home
Real Estate
Hotel Sector
Service Sector
Textile Sector
Small Industries
About Us
Quality Control
Home
Real Estate
Hotel Sector
Service Sector
Textile Sector
Small Industries
About Us
More
  • Home
  • Real Estate
  • Hotel Sector
  • Service Sector
  • Textile Sector
  • Small Industries
  • About Us
  • Home
  • Real Estate
  • Hotel Sector
  • Service Sector
  • Textile Sector
  • Small Industries
  • About Us

Welcome to Quality Control - Your IT Solutions Provider

Contact Us

Quality Control Management of Maharashtra Citizen

 

✔ प्लॉट कायदेशीर तपासणी 

✔ कागदपत्र पडताळणी 

✔ बांधकामपूर्व मार्गदर्शन 

✔ नागरिकांसाठी पारदर्शक गुणवत्ता नियंत्रण

QCMMC भूमिका

QCMMC काय करतो?

✔ QCMMC नागरिक आणि बिल्डर यांच्यातील विश्वासाचा दुवा म्हणून काम करतो.
✔ बांधकाम प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी
✔ साइट व्हिजिट व रिपोर्ट तयार करणे
✔ वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता पडताळणी
✔ कामाच्या पद्धतींचे निरीक्षण
✔ ग्राहकांना वस्तुनिष्ठ व निष्पक्ष माहिती देणे
✔ बिल्डरना गुणवत्ता सुधारण्यासाठी मार्गदर्शन
✔ वादग्रस्त बाबींमध्ये तांत्रिक सल्ला

🔍 QCMMC कोणाच्याही बाजूने नाही, तर “गुणवत्तेच्या बाजूने” आहे.

बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता म्हणजे काय?

 बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता म्हणजे आराखड्यापासून ते अंतिम हस्तांतरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ठराविक मानके, 

    नियम, तांत्रिक निकष व सुरक्षिततेचे पालन करून केलेले बांधकाम.

यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

✔ योग्य दर्जाचे साहित्य (सिमेंट, स्टील, वाळू, विटा इ.)

✔ मान्यताप्राप्त आराखडे व परवानग्या

✔ स्ट्रक्चरल सेफ्टी (भूकंप, वारा, पाण्याचा दबाव)

✔ कामगारांची सुरक्षितता

✔ पर्यावरणीय नियमांचे पालन

✔ दीर्घकाळ टिकणारे व देखभाल-सुलभ बांधकाम

निकृष्ट बांधकामाचे धोके

निकृष्ट किंवा दर्जाहीन बांधकामामुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर मानवी जीवितालाही धोका निर्माण होतो.

संभाव्य धोके:
✔ इमारतीला तडे जाणे / भेगा पडणे
✔ गळती, सीपेज, पाणी झिरपणे
✔ प्लास्टर, फरशी, रंग लवकर खराब होणे
✔ भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीत इमारत धोकादायक ठरणे
✔ वारंवार दुरुस्तीचा खर्च
✔ कायदेशीर वाद, कोर्ट केस
✔ बिल्डर व ग्राहक यांच्यातील विश्वास तुटणे

⚠️ निकृष्ट बांधकाम म्हणजे भविष्यातील मोठी समस्या.

दर्जेदार बांधकामाचे फायदे

 दर्जेदार बांधकाम हे आजची सुरक्षितता आणि उद्याची गुंतवणूक आहे.

मुख्य फायदे:
✔ इमारतीचे आयुष्य वाढते
✔ देखभाल खर्च कमी होतो
✔ ग्राहकांचा विश्वास व समाधान मिळते
✔ मालमत्तेचे बाजारमूल्य वाढते
✔ कायदेशीर अडचणी टळतात
✔ पर्यावरणपूरक व शाश्वत विकास
✔ बिल्डरची ब्रँड व्हॅल्यू मजबूत होते 

लेआउट मंजुरी (Layout Approval)

 लेआउट मंजुरी म्हणजे काय?
✔ मोठ्या जमिनीचे प्लॉटमध्ये विभाजन करताना शासनाकडून घेतलेली परवानगी.

यात काय तपासले जाते? का महत्वाची?
✔ रस्त्याची रुंदी.
✔ ड्रेनेज व्यवस्था.
✔ ओपन स्पेस.
✔ प्लॉट साईज नियमानुसार आहे का?
✔ प्लॉट नियमानुसार तयार आहे हे सिद्ध होते.
✔ भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी.  

फेरफार नोंद (Mutation Entry)

 फेरफार केव्हा आवश्यक?
✔ फेरफार म्हणजे जमिनीच्या मालकीत झालेला बदल महसूल रेकॉर्डमध्ये नोंदवणे.

महत्व:
✔ प्लॉट खरेदी केल्यानंतर
✔ वारसा हक्काने जमीन मिळाल्यावर
✔ भेटपत्र किंवा दानपत्राद्वारे

✔ तुम्हीच कायदेशीर मालक आहात हे सिद्ध होते
✔ पुढील सर्व सरकारी प्रक्रियांसाठी आवश्यक 

7/12 उतारा (सातबारा)

 7/12 उताऱ्यातील महत्वाची माहिती:
✔ 7/12 उतारा हा जमिनीचा अधिकृत सरकारी दस्तऐवज आहे.

का आवश्यक?
✔ जमिनीचा गट क्रमांक / सर्वे नंबर
✔ एकूण क्षेत्रफळ
✔ जमिनीचा प्रकार (शेती / पडीत / निवासी)
✔ मालकाचे नाव
✔ कर्ज, तारण किंवा वादाची नोंद
✔ प्लॉट खरी मालकी तपासण्यासाठी
✔ बेकायदेशीर किंवा वादग्रस्त जमीन ओळखण्यासाठी
✔ कर्ज व परवानगी प्रक्रियेसाठी 

NA ऑर्डर (Non-Agricultural Permission)

 NA ऑर्डर म्हणजे शेती जमीन निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी रूपांतरित करण्याची शासनाची परवानगी.

NA ऑर्डरशिवाय काय होते?
✔ बांधकाम बेकायदेशीर ठरू शकते
✔ दंड आणि कारवाई
✔ वीज, पाणी कनेक्शन नाकारले जाऊ शकते

म्हणून:
✔ NA ऑर्डर असल्याशिवाय बांधकाम सुरू करू नये.

Copyright © 2026 Quality Control - All Rights Reserved.

Powered by

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept